
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

रायगड :महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
लोकशाहीत महाडसारख्या शहरात दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न निंदणीय आहे. हल्ला करणारे कोण आहेत, ते कोणाचे सुपुत्र आहेत हे सगळ्यांना माहिती आहे अशीही टीका खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर केली. ...

ऑटो :कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण?
car sales Nov' 2025: नोव्हेंबर २०२५ मधील भारतीय कार विक्री आकडेवारी: मारुती सुझुकीने सर्वाधिक मासिक विक्री केली, तर टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्राने अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. स्कोडाची ९०% वाढ. संपूर्ण अहवाल वाचा. ...

तंत्रज्ञान :'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
Sanchar Saathi App benefits : 'संचार साथी' पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा आता ॲपवर आल्याने नागरिकांना फ्रॉड रिपोर्ट करणे आणि सेवा वापरणे अधिक सोपे झाले आहे. ...

व्यापार :मोठ्या तेजीनंतर आज सोन्या-चांदीचे दर घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची किंमत
Gold Silver Rate Today 2 Dec: आज, मंगळवार, २ डिसेंबर रोजी सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या भावात घसरण दिसून येत आहे. पाहा काय आहेत लेटेस्ट दर. ...

फिल्मी :खुटवड कुटुंबाची सून झाली प्राजक्ता गायकवाड, खऱ्या आयुष्यातही शंभुराजांशी बांधली लग्नगाठ
प्राजक्ता गायकवाड-शंभुराज यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल, पुण्यात पार पडला शाही विवाहसोहळा ...

क्रिकेट :IND vs SA: सुरक्षा भेदून विराट कोहलीच्या पायाला स्पर्श; 'त्या' चाहत्याला शिक्षा झाली का?
Virat Kohli: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, एक अविश्वसनीय घटना घडली. ...

राष्ट्रीय :डीके शिवकुमारांना मुख्यमंत्रिपदाची संधी कधी मिळणार? CM सिद्धारमैया थेट बोलले...
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. ...

व्यापार :तुमचं गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार? आरबीआय डिसेंबरमध्ये रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करणार?
RBI Repo Rate Cut : भारतीय रिझर्व्ह बँक वर्षात तिसऱ्यांदा कर्ज स्वस्त करण्याची शक्यता आहे. पतधोरण बैठकीत हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ...

राष्ट्रीय :एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका
एअर इंडियातील एका इंजिनिअरच्या ही गंभीर चूक लक्षात येताच, संबंधित विमानाचे उड्डाण तातडीने थांबवण्यात आले. ...

सखी :'एक कप और'ची सवय पडेल महागात; हिवाळ्यात जास्त चहा-कॉफी प्यायल्याने वाढू शकते गुडघेदुखी
तुम्हाला माहित आहे का की, जास्त चहा आणि कॉफी प्यायल्याने तुमच्या गुडघ्यांच्या आणि हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो? ...

व्यापार :सरकारी डिफेन्स कंपनीला २,४६१ कोटींची मोठी ऑर्डर! 'मेक इन इंडिया'मुळे नफ्यात ७६% ची रेकॉर्डब्रेक वाढ!
Defence Sector : डिफेन्स कंपनीला सरकारकडून २,४६१.६२ कोटी रुपये किमतीचे नवीन ऑर्डर मिळाले आहेत. याचा परिणाम आता शेअर्सवर पाहायला मिळेल. ...
